सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308386 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
712/2अ/2ड/40/प्लॉट/40
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व रस्ता हस्तांतर दस्ता वरून लिहून घेणार- नाशिक महानगर पालिका ,नाशिक लिहून देणार- मोहन रामचंद नागरा, रेणु मोहन नागरा बाजूस दाखल मिळकतीतील सर्वे नं 712/2अ/2ड/40/प्लॉट/40 यांसी क्षेत्र 281.59 चौ.मी यापैकी क्षेत्र 11.54 चौ.मी एवढे क्षेत्र मा. आयुक्त नाशिक महानगर पालिका यांचे आदेश क्र. 515 दि.27/7/2018 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी 11.54 चौ.मी नाशिक महानगर पालिका ,नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी व रस्ता कडे क्षेत्र 11.54 चौ.मी असा शेरा इतर अधिकारात दाखल करणे कामी नोंद केली असे नोंद सहाय्यक संचालक नगररचना नगरनियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/499/2026 दि.14/10/2026 ह्या करारनामा अतिम अभिन्यासाची प्रत वरून केली असे