सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308387 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
702/29/प्लॉट/59
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून दस्त क्रमांक- 9751/2026 दि 24/8/2026 सह.दु.नि.का नाशिक 5 कर्ज रक्कम रुपये- 100000000/- लिहून घेणार – एयु स्मॉल फायनान्स बँक लि लिहून देणार : 1.समाधान राजाराम चव्हाण 2.समाधान राजाराम चव्हाण प्रोप्रायटर समाधान राजाराम चव्हाण समंती देणार-शितल समाधान चव्हाण वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील प्रभु पॅलेस अपार्टमेंट मधील स्टील्ट मजल्यावरील फ्लॅट नं 4 करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे