सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308390 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
703/2ब/7/प्लॉट/7
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व विकसनकरारनामा वरून दस्त क्रमांक- 11952/2023 दिनांक- 20/12/2023 सह. दु. नि. का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 26906000/- लिहून देणार- शांतीनिकेतन महसूल कर्मचारी सह गृह संस्था मर्या नाशिक तर्फे सभासद दिलीप विनायक कुलकर्णी लिहुन घेणार- ज्ञानेश्वर संतोबा बुलंगे बाजुस दाखल मिळकत सर्व्हे नंबर 703/2ब/7/प्लॉट/7 यांसी क्षेत्र – 401.60 चौ.मी करिता मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.