Ferfar #308393 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 722/अ/1/2ब
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, ट्रान्सफरडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र वरोन
दस्त क्रमांक- 4703/2022 दिनांक- 27/4/2022 दु नि का- नाशिक-6
मोबदला र.रु.-0/-
लिहून देणार- प्रांजल दिनेश शर्मा
लिहुन घेणार- संजीव किसनलाल शर्मा
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 722/अ/1/2ब यावरील युनिटी पार्क ए व बी विंग वरील ए विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट 14 करिता फेरफार क्र 98165 ने लिहून देणार यांचे नाव दाखल असून लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे लाभात हक्कसोड केले असून लिहून घेणार यांचे नावाचा अमंल घेणे कामी हक्कसोड ची नोंद केली असे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308205 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-1/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र72 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे