Ferfar #308395 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 702/25/प्लॉट/55, 702/26/प्लॉट/56
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व कन्व्हेन्सडीड वरून
दस्त नं- 1840/2019 दिनांक-2/3/2019 सह.दु.नि.का.नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये- 1/-
लिहुन देणार- 1.श्री कोशी कुरूविला सन ऑफ श्री पीटर कुरुविला तर्फे जनरल मुखत्यार धारक मे मधुर बिल्डवेल प्रा लि तर्फे ऑथोराइज्ड डायरेक्टर चेतन रतिलाल पटेल 2. मे मधुर बिल्डवेल प्रा लि तर्फे ऑथोराइज्ड डायरेक्टर चेतन रतिलाल पटेल
लिहून घेणार- 1.मधुर रेसिडेन्सी को ऑप हौ सोसा लि नाशिक तर्फे चेअरमन संदीप चंपालाल माहेश्वरी 2. मधुर रेसिडेन्सी को ऑप हौ सोसा लि नाशिक तर्फे सेक्रेटरी सचिन विश्वनाथ दुसाने
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत सर्वे नं 702/25/प्लॉट/55 व सर्वे नं 702/26/प्लॉट/56 यावर वरील प्रमाणे कन्व्हेन्सडीड झाल्याने लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे