सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308402 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
707/1/2/प्लॉट/2
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, बँकेचे पत्र, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून अर्ज,प्रतिज्ञापत्र बँकेचे पत्रावरून (इक्वीटेबल बोजा कमी करणे) बाजुस दाखल मिळकतीवरील सर्वे क्र 707/1/2/प्लॉट/2 यावरील सुमंगल प्राईड अपार्टमेंट मधील फ्लॅट 5 करिता कब्जेदार विलास विष्णू शिंदे यांनी अॅक्सीस बँक लि शाखा नाशिक यांच्याकडून घेतलेल्या र रु 65000000/ /-ह्या कर्जाची बँकेला सपूर्ण व्याजासह परतफेड केली असल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात फेरफार क्र 97159 ने दाखल असलेला बोजा बँकेचे पत्र 629/915060014206354 दि. 19-5-2026 नुसार बोजा कमी करणे कामी नोंद केली असे बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 307970 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-1/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र12 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे