सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308403 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 1.बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार क्र 304739 नुसार दाखल असलेला बोजा मा वसुली अधिकारी दि जनलक्ष्मी को ऑप बँक लि यांचे कडील जा क्र एचओ/वसुली/34/2026-27 दिनांक 28/10/2026 रोजीच्या पत्रावरून विठ्ठल चरणी कॉम्प्लेक्स मधील शॉप क्र 29 व 30 ह्यावरील बोजा कर्ज रक्कम रुपये 43362939 /- +व्याज+सरचार्ज ह्याची सेटलमेंट करून विनीत चंद्रप्रकाश नारंग यांनी परतफेड केली असल्याने इतर हक्कात जनलक्ष्मी को ऑप बँक लि यांचा जप्ती बोजाचा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे. 2.बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार क्र 305281 नुसार दाखल असलेला बोजा मा वसुली अधिकारी दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक यांचे कडील जा क्र एन.एस.के/सुवर्णा नागरी/वि.व.अधि/नोंद रद्द दाखला/146/2025-26 दिनांक 23/12/2025 रोजीच्या पत्रावरून विठ्ठल चरणी कॉम्प्लेक्स मधील शॉप क्र 29 व 30 ह्यावरील बोजा कर्ज रक्कम रुपये 23573832 /-+व्याज+सरचार्ज ह्याची सेटलमेंट करून विनीत चंद्रप्रकाश नारंग यांनी परतफेड केली असल्याने इतर हक्कात जनलक्ष्मी को ऑप बँक लि यांचा जप्ती बोजाचा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे. 717/1ब 1अ/1 1/8