Ferfar #308405 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 702/23
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं-11677/2026 दिनांक- 22/10/2026 सह.दु.नि.का.नाशिक-3
मोबदला रक्कम रुपये- 9500000/-
लिहुन देणार – हेमंत आप्पासाहेब सोननीस, श्रद्धा हेमंत सोननीस
लिहुन घेणार- महेश भास्कर दंडगव्हाळ, पोर्णिमा महेश दंडगव्हाळ
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 702/23 24 13पै/प्लॉट/53 54 77पै/प्लॉट/2ते10 यावर पार्कवुड अपार्टमेंट या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 17 ए व 17बी करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून देणार यांचा फेरफार क्र 307523 अन्वये नाव दाखल असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे
702/23 24 13पै/प्लॉट/53 54 77पै/प्लॉट/2ते10,702/23 24 13पै/प्लॉट/53 54 77पै/प्लॉट/2ते10