Ferfar #308406 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 712/1/52/प्लॉट/50
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन,
दस्त क्रमांक- 2791/2025 दि 15/3/2025 सह.दु.नि.नाशिक 6
कर्ज रक्कम रुपये- 400000/-
लिहुन घेणार- सुभाष बाबुराव उर्फ बाबूलाल भोई (तमखाने)
लिहून देणार- बँक ऑफ बडोदा तर्फे मॅनेजर /अधिकृत प्रतिनिधी प्रसाद अरुण देशपांडे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 712/1/52/प्लॉट/50 यावरील नेस्टले अपार्टमेंट
मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 05 करिता इतर अधिकारात फेरफार 68960 ने दाखल असलेला असलेला बोजा कमी करणे कामी बँकेचे पत्र BOB/GOLFCL/06/1465/2024-25 दि. 3-4-2025 अन्वये नोंद केली असे