सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308415 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
648/अ/प्लॉट/19, 648/अ/प्लॉट/20
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची2, बँकेचे पत्र, जादा बोजाचे गहाणखत वरून दस्त क्र – 12224/2026 दि. 17/10/2026 सह.दु.नि.का.नाशिक 6 कर्ज र.रु- 5300000/- लिहून घेणार : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि नाशिक लिहून देणार : अरिहंत मेडीकोज तर्फे प्रोप्रा वैशाली ललित जैन, ललित साहेबचंद जैन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्व्हे नं 648/अ/प्लॉट/19व 20 वरोल नवकार रेसिडेंसी अपार्टमेंट मधील फ्लॅट न 5 करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे