सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308417 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
712/2अ/2ड/145/प्लॉट/145
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून दस्त क्रमांक- 5096/2025 दि 24/4/2025 सह.दु.नि.का नाशिक 7 कर्ज रक्कम रुपये- 190000000/- लिहून घेणार – युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएमएबबी नाईस एमआयडीसी सातपुर लिहून देणार : 1. मे रविंद्र डेव्हलपर्स प्रा .लि तर्फे संचालक रविंद्र सुदाम पाटील जामीनदार: 1.मे रविंद्र डेव्हलपर्स ॲण्ड कॉन्ट्रक्टर्स तर्फे प्रोप्रायटर रविंद्र सुदाम पाटील 2. मे रविंद्र डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा रविंद्र सुदाम पाटील 3.रविंद्र सुदाम पाटील वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील श्रीजी पार्क अपार्टमेंट या इमारतीतील स्टील्ट मजल्यावरील फ्लॅट नं 1 करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे