Ferfar #308418 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 694/2/प्लॉट/4/5
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, डीड ऑफ अपार्टमेंट, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून
अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2 अपार्टमेंटडीड वरून
दस्त नं- 12554/2025 दि. 17/10/2025 .दु.नि.का.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 13000000/-
लिहुन देणार – 1.पल्लवी राजेंद्र वानखेडे उर्फ पल्लवी प्रनिल मदन 2.भाग्यश्री विलास पाटील उर्फ भाग्यश्री कुणाल देवरे
लिहुन घेणार- 1.शहाजी सुभाषराव पाटील २.चारुशिला शहाजी पाटील
बाजूस दाखल केलेल्या सर्वे 694/2/प्लॉट/4/5 यावर फेरफार क्र 306886 अन्वये नेचर्स डीवाईन अपार्टमेंट हे नाव 7/12 सदरी दाखल असून त्यामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 101 करिता लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308268 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/367/2026 दिनांक-14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 66 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे