Ferfar #308421 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 703/1/1/अ/1/प्लॉट/1
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, बँकेचे पत्र वरून
दस्त क्र- 8709/2026 दि.6/8/2026 सह.दु.नि.का-नाशिक-3
कर्ज र.रु- 100000000/-
लिहून घेणार – दि नाशिक मर्चंटस को ऑप बँक लि
लिहून देणार : 1. मे तपन इस्टेट तर्फे सदस्य अशोक काशिनाथ तलवारे 2. मे तपन इस्टेट तर्फे सदस्य तपन अशोक तलवारे 3. अशोक काशिनाथ तलवारे 4. तपन अशोक तलवारे 5.हेमलता अशोक तलवारे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 703/1/1/अ/1/प्लॉट/1 व सर्वे नं 703/1/1/अ/5/प्लॉट/5 व सर्वे नं 703/1/1/अ/6/प्लॉट/6 वरील दि पेरेनिअल या इमारती मधील तळ मजला ते एकतिसावा मजल्यापैकी तळ मजल्यावरील पार्किग व पहिल्या मजल्यावरील अमेनिटीज , दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 201 , तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 301, चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401, पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 501, सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 601, सातव्या मजल्यावरील फ्लॅट नं 701, आठव्या मजल्यावरील फ्लॅट नं 801, नवव्या मजल्यावरील फ्लॅट नं 901, दहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1001, अकराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1101, बाराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1201, तेराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1301, चौदाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1401, पंधराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1501, सोळाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1601,सतराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1701, अठराव्या मजल्यावरील फ्लॅट नं 1801,एकविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2101, बाविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2201, तेविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2301, चोविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2401, पंचवीसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2501, सव्वीसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2601, सत्ताविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2701, अठ्ठाविसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2801, एकोणतिसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 2901, तिसाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 3001 व सर्व्हीस फ्लोअर 1901 , मनोरंजन आणि कचऱ्यासाठी मजला 2001 करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी बँकेचे पत्र H.O.532 दि. 2/9/2026 अन्वये नोंद केली असे