सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #412975 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
806/2अ/9/806/2ब/4
Talathi
सागर भगीरथ शेलार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2 लिहून देणार:- 1.संयोगिनी सचिन बिरारी 2.सचिन सुधाकर बिरारी लिहून घेणार:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सातपुर एम आय डी सी यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 2203/2026 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4875000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 806/2अ/9/806/2ब/4 2/प्लॉट/7/8 वरील रचित कल्पवृक्ष अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सातपुर एम आय डी सी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे. 806/2अ/9/806/2ब/4 2/प्लॉट/7/8