सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413087 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
574/2/प्लॉट/14
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व सेल सर्टीफिकेट वरुन दस्‍त क्र-:10369/2026 दिनांक-:04/09/2026, दुनिका-:नाशिक-5 मोबदला र रु-:67948000/- लिहुन देणार-: बँक ऑफ इंडिया तर्फे अर्पित लक्ष्मणभाई सारेसा लिहुन घेणार-:एसबीडी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संकेत बळवंत पाटील बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना सेल सर्टीफिकेट करुन दिल्याने लिहुन घेणार यांचे नांव अधिकार अभिलेखात दाखल करणेकामी नोंद केली असे.