सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413105 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
874/9/4/प्लॉट/4
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यूदाखला, सुची क्र.3 व मृत्यूपत्र जयप्रकाश शंकर त्रिभुवन यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 874/9/4/प्लॉट/4 वरील गुरुकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नाशिक चे सभासद शंकर गणपत त्रिभुवन हे दि.23/06/2024 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या पत्नी शांताबाई शंकराराव त्रिभुवन ह्या दि.16/09/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस पुढील प्रमाणे 1) मंदाकिनी रत्नाकर तांबे, नाते : मुलगी , वय : 77 2) जयप्रकाश शंकरराव त्रिभुवन, नाते : मुलगा , वय : 62 3) प्रशांत शंकरराव त्रिभुवन, नाते : मुलगा, वय : 60 4) शारदा नंदकिशोर शेरकर, नाते : मुलगी, वय : 59 5) विजया शशिकांत मोटकरी, नाते : मुलगी, वय : 56 6) प्रविण शंकरराव त्रिभुवन, नाते : मुलगा, वय : 54 येणे प्रमाणे मयतास वारस आहेत. मयत शंकर गणपत त्रिभुवन यांनी हयात असतांना अखेरचे मृत्युपत्र मे.दु.नि.नाशिक-3 यांचे कार्यालयात दस्त नोंद नं. 7029/2020 दि.09/12/2020 रोजी नोंदवुन ठेवले असुन त्यात त्यांनी सदर मिळकत त्यांची मुले नामे 1. जयप्रकाश शंकरराव त्रिभुवन 2. प्रशांत शंकरराव त्रिभुवन 3. प्रविण शंकरराव त्रिभुवन यांची नावे सदर मिळकतीस लावण्याकामी इच्छा व्यक्त केली असल्याने मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांची नावे दाखल करणे कामी नोंद केली असे.