सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413112 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
892/1/4/1/19/प्लॉट/19, 892/1/4/1/20/प्लॉट/20
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत ,सुची क्र.2 व मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/283/2026 दि.07/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 65 वरील नोंद नं 412502 अन्वये दस्त क्रमांक :- 4613/2026 दि.05/05/2026 सह दुनिका नाशिक 7 मोबदला र.रु.:- 4800000/- लिहुन देणार:- गंगाधर दामोदर बुरकुले लिहुन घेणार:- मेसर्स श्री बालाजी ग्रुप भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.विजया विशाल जाधव 2.निखिल सुधीर घेगडमल 3.गायत्री धनराज गायकवाड 4.निशा अमितकुमार चौहान तर्फे ज.मु.म्हणुन अमितकुमार मुनीजर चौहान 5.मालती शिवासरे प्रजापती बाजुस दाखल केलेल्या सर्वे.नं.892/1/4/1/19/प्लॉट/19 क्षेत्र 1.3500 आर चौ.मी. पैकी 1.2150 आर चौ.मी. व सर्वे.नं.892/1/4/1/20/प्लॉट/20 क्षेत्र 1.3500 आर चौ.मी. पैकी 1.2150 आर चौ.मी. या मिळकतीस लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी फेरनोंद केली असे आहे.