सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413127 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
902/74/प्लॉट/74
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन, बाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 902/74/प्लॉट/74 वरील धारक:-रोजस डेव्हलपर्स भागीदारी तर्फे भागीदार प्रतिभा मधुकर चौधरी यांनी दस्त क्रमांक. 11308/2021 दिनांक.26/11/2021 दु.नि.का.नाशिक -4 रोजी नोंदवून मिळकत निलकमल हाईट्स या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे. 1) कन्फर्मेशन डीड करुन घेणार :- संजविनी लिलाधर चौधरी मोबदला र.रु:- 1/-,दस्त क्र:- 11308/2021 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.26/11/2026, फ्लॅट नं.01 2) खरेदी घेणार :- 1.सरिता शरदचंद्र बोरसे 2.शरदचंद्र पडिंतराव बोरसे 3.परीमल शरदचंद्र बोरसे मोबदला र.रु:- 3917000/-,दस्त क्र:- 6727/2016 , दु.नि.क्र:-नाशिक-3, फ्लॅट नं.02 3) खरेदी घेणार :- प्रदिप रमेश पाटील मयत तर्फे वारस 1.जयश्री प्रदिप पाटील 2.ईशान प्रदिप पाटील 3.मैथिली प्रदिप पाटील 2 व 3 चे अपाक जयश्री प्रदिप पाटील मोबदला र.रु:- 3590000/-,दस्त क्र:- 8136/2022 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.02/09/2022 , फ्लॅट नं.03 4) खरेदी घेणार :- पवन मनोहर पाटील मोबदला र.रु:- 3275000/-,दस्त क्र:- 6393/2018 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.20/07/2018, फ्लॅट नं.04 5) खरेदी घेणार :- गिता रमेश चुंबळे मोबदला र.रु:- 3769500/-,दस्त क्र:- 5557/2016 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.24/06/2016, फ्लॅट नं.05 पुनर्विक्री खरेदी घेणार :- रविंद्रनाथ एकनाथ मोरे मोबदला र.रु:- 3766997/-,दस्त क्र:- 10836/2021 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.29/10/2021, फ्लॅट नं.05 6) खरेदी घेणार :- उज्वला दिलीप सारडा मोबदला र.रु:- 3925000/-,दस्त क्र:- 7376/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.20/06/2018, फ्लॅट नं.06 वरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस निलकमल हाईट्स असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.