सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413130 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र व सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून लिहून घेणार :- नाशिक महानगर पालिका नाशिक लिहून देणार :- जानकी इन्फ्रा तर्फे भागीदार भाविन जमनदास पाडलिया बाजूस दाखल मिळकत क्षेत्र-1.8112 आर चौ.मी. यापैकी 0.0862 आर चौ. मी. एवढे क्षेत्र मा. आयुक्त नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दि.27/07/2018 व मनपायांच्याकडील पत्र क्र.जा.क्र.ननिवि/वशी/469/2026दिनांक-01/10/2026नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटररुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 0.0862 आर चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे. 894/1 2 895/1 2 896/1 2/प्लॉट/58