Ferfar #413132 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 862/8/प्लॉट/28
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख
लिहून देणार :- विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक
लिहून घेणार :- अयाज मोहम्मद शेख
यांनी सर्व्हे क्रमांक 862/8/प्लॉट/28 वरील अंजुम पार्क बी अपार्टमेंट मधील रोहाऊस नं.05 करिता विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक यांचा र.रु.400000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 6 यांच्याकडील दस्त क्र.9774/2026 दि.19/08/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.