सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413142 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
866/2अ48/प्लॉट/47
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख लिहून देणार :- अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक लिहून घेणार :- शत्रुघ्न नामदेव खंड यांनी सर्व्हे क्रमांक 866/2अ/48/प्लॉट/47 वरील गार्डन व्ह्यु अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.403 करिता अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक यांचा र.रु.200000/- व 1000000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 6 यांच्याकडील दस्त क्र.1824/2017 दि.14/09/2017 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.