Ferfar #413143 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 866/2अ48/प्लॉट/47
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख
लिहून देणार :- अभ्युदय को ऑप बँक लि.शाखा इंदिरानगर नाशिक
लिहून घेणार :- गजानन उद्धव खंड
यांनी सर्व्हे क्रमांक 866/2अ/48/प्लॉट/47 वरील गार्डन व्ह्यु अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.403 करिता अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक यांचा र.रु.500000/-व 1350000 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 5 यांच्याकडील दस्त क्र.9079/2026 दि.06/08/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.