Ferfar #413144 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 866/2अ48/प्लॉट/47
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/04/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- 1.सुखदेव अशोक ठाकरे 2.लता अशोक ठाकरे
लिहून घेणार:- अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 9081/2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1289000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 866/2अ/48/प्लॉट/47 वरील गार्डन व्ह्यु अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.403 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.