सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413145 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
866/ब15/प्लॉट/15
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2 लिहून देणार:- 1.गजानन शंकर कापसे 2.सोनाली गजानन कापसे लिहून घेणार:- अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8850/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2480000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 866/बी/15/15 वरील सुर्यकिरण को.ऑप.बँक लि. मधील फ्लॅट नं.102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व अभ्युदय को ऑप बँक लि. शाखा इंदिरानगर नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.