Ferfar #413148 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 844/1/2/3/4/5
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
बाजुस दाखल मिळकती बाबत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर यांचेकडील LLP Identification Number ADC – 6467 अनुसार हॉटेल साई प्रतिक भागी संस्था यांचे नाव बदलुन श्री सदगुरुप्रसाद हॉस्पिटॅलिटी एलएलपी असे करणेकामी DS MINISTRY OF CORPORATE AFFAIRS CRC MANESAR – 2 दि./24/09/2026 चे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने नोंद केले असे.