Ferfar #413151 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 874/4ब/17/प्लॉट/17
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2
दस्त क्रमांक:- 7221/2026 दि.28/07/2026 सह दुनिका नाशिक 1
मोबदला र.रु:- 3500000/-
लिहुन देणार:- 1.प्रमोटर्स डेव्हलपर्स वेंडर नं.2 सारा डेव्हलपर्स ॲण्ड कंपनी भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.गिरीश अनिल नाईक 2.अनिल लक्ष्मण नाईक तर्फे स्पे.मु. गिरीश अनिल नाईक 3.लँन्ड ओनर्स वेंडर नं. 1 पैकी 1.सुलभा गणेश पाटील 2.योगेश गणेश पाटील 3. मंजिरी अंकित मोहबंसी यांचे तर्फे ज.मु.म्हणुन सारा डेव्हलपर्स ॲण्ड कंपनी भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.गिरीश अनिल नाईक 2.अनिल लक्ष्मण नाईक तर्फे स्पे.मु. गिरीश अनिल नाईक
लिहुन घेणार:- सरला पांडुरंग कराड
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 874/4ब/17/प्लॉट/17 यावरील योगेश्वर सारा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.502 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.