सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413153 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
877/1/9/प्लॉट/12
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2 दस्त क्रमांक:- 3351/2026 दि.28/03/2026 सह दुनिका नाशिक 3 मोबदला र.रु:- 1950000/- लिहुन देणार:- पद्माकर प्रल्हाद धुमाळ लिहुन घेणार:- 1.अजय रमेश बोरकर 2.त्रिवेणी अजय बोरकर बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 877/1/9/प्लॉट/12 यावरील भाग्यश्री अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.