Ferfar #413162 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 893/6/1/1/16/प्लॉट/16
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2
दस्त क्रमांक:- 6218/2022 दि.04/07/2022 सह दुनिका नाशिक 1
मोबदला र.रु:- 2040000/-
लिहुन देणार:- क्लासिक असोसिएट्स तर्फे भागीदार ब्रह्मानंद चंद्रकांत देशपांडे
लिहुन घेणार:- योगेश पांडुरंग दवंगे
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.893/6/1/1/16/प्लॉट/16 यावरील क्लासिक वरद अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.03 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.
पुनर्विक्री
दस्त क्रमांक:- 8395/2022 दि.08/09/2022 सह दुनिका नाशिक 1
मोबदला र.रु:- 2447500/-
लिहुन देणार:- योगेश पांडुरंग दवंगे
लिहुन घेणार:- 1.जगदीश प्रल्हाद परदेशी 2.सुनिता जगदीश परदेशी
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.893/6/1/1/16/प्लॉट/16 यावरील क्लासिक वरद अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.03 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.