सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413163 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
897/1/2/13/14/प्लॉट/13/14
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख लिहून देणार :- दि. नाशिक मर्चंट्स को.ऑप.बँक लि. लिहून घेणार :- प्रकाश सुकदेव रायकर यांनी सर्व्हे क्रमांक 897/1/2/13/14/प्लॉट/13/14 वरील अक्षरधाम हाईट्स अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.03 वरील दि. नाशिक मर्चंट्स को.ऑप.बँक लि. यांचा र.रु.798000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 2 यांच्याकडील दस्त क्र.7748/2026 दि.28/07/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.