सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413164 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/128/2026/2026 दिनांक : 22/09/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं.19 एन.ए. क्षेत्र : 1.3563 एकक:आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक : 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं.20 एन.ए. क्षेत्र : 1.3563 एकक:आर.चौ.मी नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं 19 20 एन.ए. क्षेत्र : 2.7126 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 505732 नाव : खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रयटर नदीम सलीम खान क्षेत्र : 2.7126 आकरणी : 180.00 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. आदेश, अंतीम मंजुर अभिन्यास व एकत्रीकरण नकाशा वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर नदीम सलीम खान यांनी नाशिक महानगरपालिका नाशिक नगर नियोजन विभाग यांचे कडील मंजुर अभिन्यास क्र. NMCB/B/2026/APL/25990 दि. 22/06/2026 अन्वये एकत्रीकरण नकाशा मंजुर केला असुन लगत मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडुन आदेश क्र.मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/128/2026 दि. 22/09/2026 अन्वये परवानगी घेतली असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे एकत्रीकरण खालील प्रमाणे केले असे. 7/12 प्रमाणे सद्यस्थिती 1.सर्व्हे नं- 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं/19 कब्जेदार- खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर नदीम सलीम खान -क्षेत्र 1.3563 आर चौ.मी. आकार 90.00 2. सर्व्हे नं- 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं/20 कब्जेदार- खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर नदीम सलीम खान -क्षेत्र 1.3563 आर चौ.मी. आकार 90.00 एकत्रीकरणा नंतर होणारी स्थिती सर्व्हे नं- 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं/19/20 कब्जेदार- खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर नदीम सलीम खान -क्षेत्र 2.7126 आर चौ.मी. आकार 180.00 वरील प्रमाणे बिनशेती मिळकतीचा एकत्रित 7/12 तयार करणे कामी नोंद मंजुर एकत्रिकरण नकाशा व मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशावरुन केली असे. 814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं 19 20,814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं.19,814/अ/5/1/2/5/2/2/प्लॉट नं.20