Ferfar #413172 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 908/3/22/23/प्लॉट/22/23
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2
दस्त क्रमांक:- 4377/2019 दि.21/09/2019 सह दुनिका नाशिक 7
मोबदला र.रु:- 2100000/-
लिहुन देणार:- नाथ बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार मनिष लक्ष्मीदास कणसागरा
लिहुन घेणार:- 1.राज मोहन मोराडे 2.सविता पुंडलिक रेवगडे ऊर्फ सायली उर्फ सविता मोराडे
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 908/3/22 23/प्लॉट/22 23 यावरील समर्थ व्हिला अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.202 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.