Ferfar #413208 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 873/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- पुरुषोत्तम वाघाजी कमानी
लिहून घेणार:- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाशिक
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7627/2026 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3650000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 873/1 2/32/प्लॉट/30 व 873/1 2/33/प्लॉट/31 वरील शांती कुंज ए ॲण्ड बी अपार्टमेंट मधील ए विंग फ्लॅट नं.20 ए बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली.
873/1 2/33/प्लॉट/31,873/1 2/32/प्लॉट/30