Ferfar #413212 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 813/अ/3/150/प्लॉट/150, 813/अ/3/151/प्लॉट/151, 813/अ/3/152/प्लॉट/152, 813/अ/3/153/प्लॉट/153
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- 1.आकिब अनिस शेख 2.नाहिदा अनिस शेख
लिहून घेणार:- एसव्हीसी को.ऑप बँक लि.
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8622/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 813/अ/3/150/प्लॉट/150 ते 153 वरील ओमकार अपार्टमेंट बी विंग मधील फ्लॅट नं.04 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व एसव्हीसी को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.