सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413215 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
810/अ/13/14पै/15ते18/22क/4/प्लॉट
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला रुबिना जावीद अत्तार यांनी अर्ज दिला की, सर्वे नं. 810/अ/13/14पै/15ते18/22क/4/प्लॉट नं./4 वरील आयफा हाईट्स अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.05 चे सभासद जावीद युसूफ अत्तार हे दि.04/12/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) रुबिना जावीद अत्तार नाते:-पत्नी वय:- 41 2) आल्फिया जावीद अत्तार अपाक आई जावीद युसूफ अत्तार नाते:-मुलगी वय:- 17 4) माहेनुर जावीद अत्तार अपाक आई जावीद युसूफ अत्तार नाते:- मुलगी वय:- 05 मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे. 810/अ/13/14पै/15ते18/22क/4/प्लॉट नं./4,810/अ/13/14पै/15ते18/22क/4/प्लॉट नं./4