सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413219 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड, सुची क्र.2 व मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/249/2026 दि.12/08/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 61 वरील नोंद नं 412669 अन्वये दस्त क्रमांक:- 592/2025 दि.17/01/2025 दुनिका नाशिक 4 मोबदला र.रु:- 1985000/- लिहुन देणार:- 1) कपिल सिताराम कर्पे 2) सिध्दी कपिल कर्पे ऊर्फ सिध्दी विलास कोलते लिहुन घेणार:- 1) निलेशकुमार श्रीकृष्ण पाटील 2) मिनाक्षी निलेश पाटील बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.889/1अ/2अ 2ब 2क 2ड 2फ/18/प्लॉट/18/19 यावरील साई समर्थ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. 889/1अ/2अ 2ब 2क 2ड 2फ/18/प्लॉट/18/19,889/1अ/2अ 2ब 2क 2ड 2फ/18/प्लॉट/18/19