सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413220 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
552/2/552/3/8
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2 दस्त क्रमांक:- 5625/2025 दि.13/05/2025 सह दुनिका नाशिक 4 मोबदला र.रु:- 1600000/- लिहुन देणार:- 1.कल्पेश रामचंद्र शहा 2.रमेशचंद्र शांतीलाल शहा लिहुन घेणार:- विपुल ललितकुमार शहा बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 552/2/552/3/8 यावरील अभिजीत अपार्टमेंट अे.बी.सी.मधील विंग सी फ्लॅट नं.12 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.