सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413233 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
888/2/889/1/ब/2/49
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2 लिहून देणार:- 1) सुचिता भालचंद्र चौधरी 2) ब्रम्हानंद चंद्रकांत देशपांडे 3) मे.क्लासिक असोसिएट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.सुरेश शंकर पवार 2.भालचंद्र भिका चौधरी 3. ब्रम्हानंद चंद्रकांत देशपांडे 4.पुष्पा फुलचंन्द्र खरवार 4) संजय गुलाबराव पाटील 5) सुरेश शंकर पवार लिहून घेणार:- बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8328/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 888/2/889/1ब/49/प्लॉट/49 वरील दुर्गा अपार्टमेंट मधील शॉप नं.01, 02 व फ्लॅट नं.01, 06 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली.