सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413235 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
890/2अ/5
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2 लिहून देणार:- 1.सागर चंदरशेखर पाटील 2.रेणुका भगवान पवार लिहून घेणार:- बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11739/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6165000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 890/2अ/5 वरील श्रीजी एलिव्हेट अपार्टमेंट मधील विं ए फ्लॅट नं.401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.