सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507298 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
980/1ते2/8/इ/प्लॉट/61ते63
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन दस्‍त क्र-:11636/2010, दिनांक-:16/12/2010, सह.दु.नि.नाशिक-4 मोबदला र रु-:1100000/- लिहुन देणार-:मे.गौरंग बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलींद विश्वनाथ दशपुते व सोमेश्वर पुंडलिक ब्राम्हणकर लिहुन घेणार-:विनायक निळकंठ देशमुख बाजूस दाखल मिळकतीस यापुर्वी फेरफार क्र-507081 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्यामधील रो.हाऊस नं.3 करिता सदर फेरफार चा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.