सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507305 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
759/अ/1/1/3ते6/10/प्लॉट/10, 759/अ/1/1/3ते6/11/प्लॉट/11
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/07/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन दस्‍त क्र-:7313/2018, दिनांक-:27/08/2018, सह.दु.नि.नाशिक-4 मोबदला र रु-:2725000/- लिहुन देणार-:शिरीष प्रभाकर चव्हाण व कुसुम प्रभाकर चव्हाण लिहुन घेणार-:गणेश रामनाथ नागरे व रामनाथ केशव नागरे बाजूस दाखल मिळकतीस यापुर्वी फेरफार क्र-70492 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्यामधील फ्लॅट नं.16 करिता सदर फेरफार चा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.