Ferfar #507309 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्ज प्रतिज्ञापत्र,व मंजुर नकाशा व रस्ता हस्तांतरण पत्रा वरुन
लिहुन देणार:-स्वप्नील शामकांत वाणी व इतर
लिहुन घेणार:-नाशिक महानगरपालिका नाशिक
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मनपा नाशिक यांचेकडीलपत्र जा.क्र.ननिवि/वशि/337/2026 दि.:28/07/2026 रस्ता हस्तांतरण अभिन्यासानुसार 26.20 चौ.मी. क्षेत्र सदर मिळकतीमधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.2012 नुसार 6.00 मी/ 7.50 मी रस्तारुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता रुंदीकरण क्षेत्र: 26.20 चौ.मी. हा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे.
966/1/ 1 1/2 2 3/4 5 6/1 2 3 4 5/16/प्लॉट/16