Ferfar #507315 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 622/41/प्लॉट/36
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन
दस्त क्र-:8922/2026, दिनांक-:04/08/2026, सह दु.नि.नाशिक-5
कर्ज र र :-2000000/-
लिहुन देणार-:अभिजीत दौलत ढोमसे
लिहुन घेणार-:स्व.अशोकराव बनकर नागरी सह पतसंस्था मर्यादित, पिंपळगांव बसवंत ता.निफाड, जि.नाशिक
बाजूस दाखल मिळकतीस इतर अधिकारात श्रीकृष्ण अपार्टमेंट या इमारत मधील शॉप नं.03 करिता सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.