सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507319 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व हस्तांतरण दस्त वरुन दस्त क्र-:11061/2019, दिनांक-:02/12/2019, दुनिका-:नाशिक-4 मोबदला र रु-:0/- लिहुन देणार-:विजय पुंजाजी आव्हाड लिहुन घेणार-:रंजना विजयकुमार तारगे बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विना मोबदला हस्तांतरण दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस /कावि/238/2026 दि.04/08/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 22 वरुन फेर नोंद केली असे. 601/1/2ते7 601/1/9ते15/36/प्लॉट/36