सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507327 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
774/775/2/5/प्लॉट/5
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरुन बाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 774/775/2/5 प्लॉट-5 यांसी एकुण क्षेत्र -:391.50 चौ.मी पैकी 381.38 चौ.मी करिता कब्जेदार भूता कन्स्ट्रक्शन ॲण्ड रिअल्टी एल एल पी तर्फे भागीदार अपूर्व अशोक भूता यांनी घोषणापत्र दस्त क्र.13862/2025, सह.दु.नाशिक-5 दिनांक-:13/10/2025 रोजी नोंदवून भुता मॅजेस्टिक अपार्टमेंट या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त केले आहे. त्याचा तपशील खलील प्रमाणे. 1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-सारिका वर्धमान जैन, मोबदला र रु:-4800000/-, दस्त क्र:-299/2026, सह.दु.नाशिक-5, दि.08/01/2026., फ्लॅट नं.101 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-सारिका वर्धमान जैन, मोबदला र रु:-4551000/-, दस्त क्र:-300/2026, सह.दु.नाशिक-5, दि.08/01/2026., फ्लॅट नं.102 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-संतोष माणिक निकम व दीपाली संतोष निकम, मोबदला र रु:-4950000/-, दस्त क्र:-5156/2026, सह.दु.नाशिक-5, दि.04/05/2026., फ्लॅट नं.201 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-सुधीर वसंत गडे व दिपाली सुधीर गडे, मोबदला र रु:-4900000/-, दस्त क्र:-8288/2026, सह.दु.नाशिक-4, दि.04/08/2026., फ्लॅट नं.202 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-प्रतिभा राजेंद्र पगार व राहुल राजेंद्र पगार, मोबदला र रु:-4951000/-, दस्त क्र:-16235/2025, सह.दु.नाशिक-5, दि.12/12/2025., फ्लॅट नं.301 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-निशिकांत विजय ठाकरे व उशा विजय ठाकरे, मोबदला र रु:-4950000/-, दस्त क्र:-2969/2026, सह.दु.नाशिक-5, दि.16/03/2026., फ्लॅट नं.302 7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दीपक विष्णु दुट्टे, मोबदला र रु:-4951000/-, दस्त क्र:-15656/2025, सह.दु.नाशिक-5, दि.28/11/2025., फ्लॅट नं.401 8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-गोकुळ सोपान कडलग व अश्विनी गोकुळ कडलग, मोबदला र रु:-4951000/-, दस्त क्र:-1987/2026, सह.दु.नाशिक-5, दि.20/02/2026., फ्लॅट नं.402 9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-प्रशांत रामचंद्र जव्हेरी, मोबदला र रु:-4900000/-, दस्त क्र:-8348/2026, सह.दु.नाशिक-4, दि.05/08/2026., फ्लॅट नं.501 10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-भास्कर धोंडीबा बिन्नर व वनिता भास्कर बिन्नर, मोबदला र रु:-4500000/-, दस्त क्र:-8289/2026, सह.दु.नाशिक-4, दि.04/08/2026., फ्लॅट नं.502 11) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-राजु सदाशिव जगताप व भारती राजु जगताप, मोबदला र रु:-4950000/-, दस्त क्र:-8283/2026, सह.दु.नाशिक-4, दि.04/08/2026., फ्लॅट नं.601 12) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-भाग्यलक्ष्मी जयेश पुजारी, मोबदला र रु:-4900000/-, दस्त क्र:-8281/2026, सह.दु.नाशिक-4, दि.04/08/2026., फ्लॅट नं.602 मिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस भुता मॅजेस्टिक अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.