सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507331 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : .मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप/एसआर/132/2026 /2026 दिनांक : 01/10/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 777/1ब/7/प्लॉट/7 एन.ए. क्षेत्र : 3.7954 एकक:आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक : 777/1ब/8/प्लॉट/8 एन.ए. क्षेत्र : 2.9502 एकक:आर.चौ.मी नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 777/1ब/7 व 8/प्लॉट/7 व 8 एन.ए. क्षेत्र : 6.7456 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 503777 नाव : सुविक बिल्डकॉन एलएलपी तर्फे भागीदार सुमित ईश्वर चौधरी क्षेत्र : 6.5445 आकरणी : 445.00 नाव : सुविक बिल्डकॉन एलएलपी तर्फे भागीदार गंगाधर कारभारी जाधव खाता क्रमांक : 160 नाव : नाशिक महानगर पालिका नाशिक क्षेत्र : 0.2011 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. आदेशा वरुन बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे कडील क्र.मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप/एसआर/132/2026 दिनांक.01/10/2026 अन्वये मिळकतीचा प्लॉटचे एकत्रीकरण परवानगी मंजुर करुन घेतल्याने खालील प्रमाणे मुळ 7/12 बंद करुन एकत्रीकरणाचा नविन 7/12 तयार केल त्याचा तपशील खालील प्रमाणे मुळ 7/12 प्रमाणे 1) सर्वे नं-:777/1ब/7 प्लॉट नं.7, क्षेत्र-:3.7954 आर.चौ.मी., आकारणी-:250.49 रु.पैसे कब्जेदार:- सुविक बिल्डकॉन एलएलपी तर्फे भागीदार गंगाधर कारभारी जाधव व सुमित ईश्वर चौधरी 2) सर्वे नं-:777/1ब/8 प्लॉट नं.8, क्षेत्र-:2.9502 आर.चौ.मी., आकारणी-:194.71 रु.पैसे कब्जेदार:- सुविक बिल्डकॉन एलएलपी तर्फे भागीदार गंगाधर कारभारी जाधव व सुमित ईश्वर चौधरी एकत्रीकरण नंतरची परिस्थीती सर्वे नं-:777/1ब/7 व 8 प्लॉट नं.7 व 8, क्षेत्र-:6.7456 आर.चौ.मी., आकारणी-:445.00 रु.पैसे कब्जेदार:- 1) सुविक बिल्डकॉन एलएलपी तर्फे भागीदार गंगाधर कारभारी जाधव व सुमित ईश्वर चौधरी. यांचे क्षेत्र-:6.5445 2) नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे क्षेत्र-: 0.2011 आर.चौ.मी. इतर अधिकारातील शेरा-:रस्ता रुंदीकरण क्षेत्र-:20.11 चौ.मी. वरिल प्रमाणे एकत्रीकरणाचे नवीन 7/12 तयार करणेकामी नोंद केली असे. 777/1ब/7 व 8/प्लॉट/7 व 8,777/1ब/7/प्लॉट/7,777/1ब/8/प्लॉट/8