Ferfar #507339 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 772/1/1अ/1/7/प्लॉट/7
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्ज प्रतिज्ञापत्र,व मंजुर नकाशा व रस्ता हस्तांतरण पत्रा वरुन
लिहुन देणार:-प्रविण आत्माराम कोळपकर
लिहुन घेणार:-नाशिक महानगरपालिका नाशिक
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मनपा नाशिक यांचेकडीलपत्र जा.क्र.ननिवि/वशि/441/2026 दि.:16/09/2026 रस्ता हस्तांतरण अभिन्यासानुसार 8.63 चौ.मी. क्षेत्र सदर मिळकतीमधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.2012 नुसार 6.00 मी/ 7.50 मी रस्तारुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता रुंदीकरण क्षेत्र: 8.63 चौ.मी. हा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे.