Ferfar #507348 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 795/1/13/प्लॉट/13, 795/1/14/प्लॉट/14
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व बक्षीसपत्र दस्त वरुन
दस्त क्र-:6168/2026, दिनांक-:27/05/2026, सह.दु.नि.नाशिक-6
मोबदला र रु-:0/-
लिहुन देणार-:रेखा हरी कोलते
लिहुन घेणार-:नितीन हरी कोलते
बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी त्यांच्या अविभक्त हिश्याचे संणुर्ण क्षेत्र लिहुन घेणार यांना बक्षीसपत्र दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव अधिकार अभिलेखात सामाईकात दाखल करणेकामी मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि.07/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 33 वरुन फेर नोंद केली असे.