Ferfar #507349 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन
दस्त क्र-:5000/2024, दिनांक-:24/05/2024, सह दु.नि.नाशिक-6
कर्ज र र :-24000000/-
लिहुन देणार-:1) मंगेश बापूराव कुलकर्णी 2) जयश्री नारायण कोकणे उर्फ जयश्री मंगेश कुलकर्णी
लिहुन घेणार-:बँक ऑफ महाराष्ट्र
बाजूस दाखल मिळकतीस इतर अधिकारात रुंग्टा फ्लोरेंझा या इमारत मधील G विंग फ्लॅट नं.G-402 करिता सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.
984/2/अ/प्लॉट नं/5