Ferfar #507350 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 744/अ/1/1/12/प्लॉट/3
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन
दस्त क्र-10949/2026, दिनांक-:13/09/2026, सह.दु.नाशिक-6
कर्ज-:3805000/-
लिहुन देणार-:1) मे.मेटाबिल्ड कंस्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंखे व फिरोज बनेमिया शेख 2) मे.ए.एस साळुंखे कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंखे व फिरोज बनेमिया शेख 3) महेश श्रीराम साळुंखे
लिहुन घेणार-:बँक ऑफ महाराष्ट्र
बाजूस दाखल मिळकतीस यापुर्वीच फेरफार क्र-:88564 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्या मधील फ्लॅट नं.01 करिता इतर अधिकारात सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.