सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507358 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन दस्त क्र-12786/2025, दिनांक-:06/11/2025, सह.दु.नाशिक-7 कर्ज-:2579532/- लिहुन देणार-:1) अर्थव सम्राट व्यवहारे 2) शीतल सम्राट व्यवहारे 3) नितीन चंपालाल कोचर 4) शर्मिला नितीन कोचर लिहुन घेणार-:दि नासिक मर्चन्टस को ऑप बँक लि नाशिक, शाखा गोविंद नगर, नाशिक बाजूस दाखल मिळकतीस यापुर्वीच फेरफार क्र-:507051 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्या मधील फ्लॅट नं.ए-14 करिता इतर अधिकारात सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे. 798/3 4/1ब/17/प्लॉट/17,798/3 4/1ब/18/प्लॉट/18,798/3 4/1ब/19/प्लॉट/19,798/3 4/1ब/16/प्लॉट/16